करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया…
1. पुरुषांमध्ये वाढणारी अशी कोणती गोष्ट आहे जी महिलांमध्ये नाही?
उत्तर – दाढी / मिश्या
2. 200, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?
उत्तर – रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार 200 रुपयांची नोट छापण्याची किंमत 2.93 रुपये आहे तर 500 ची नोट छापण्याची किंमत 2.94 रुपये आणि 2000 ची नोट छापण्याची 3.54 रुपये खरच येतो.
3. अशी कोणती वस्तू आहे जो परिधान करणारा स्वत:साठी खरेदी करु शकत नाही?
उत्तर – कफन
4. मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?
उत्तर – मेंदू
5. 404 Error म्हणजे काय? यामध्ये 404 असे का लिहीले जाते ?
उत्तर – वेब पेज न उघडले गेल्यास सर्व सर्च इंजिनमध्ये एरर दाखवण्यासाठी 404 नंबरला मान्यता देण्यात आलीय.
6. विमानात प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्यास त्याचे नागरिकत्व काय असेल?
उत्तर – (GK Updates) भारताच्या नागरिकत्व नियमानुसार जर मुलाच्या पालकांचे नागरिकत्व भारतीय असेल तर मूल जरी भारताबाहेर जन्माला आले तरीसुद्धा मूल भारतीयच असेल.
7. कोणाचा जन्मदिन दरवर्षी साजरा होत नाही?
उत्तर – 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती
8. व्हिटॅमिनचा शोध कोणाला लावला? (GK Updates)
उत्तर – Casimir Funk या शास्त्रज्ञाने फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचा शोध लावला.
9. कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे आहे?
उत्तर – हिप्पो
10. कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते अंडे कोणाचे असेल ?
उत्तर – कोंबडीचे (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com