GK Updates : अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
उत्तर – B. ५०० लीटर
C. ५० लीटर
D. १००० लीटर

2. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
उत्तर – (GK Updates) C. आकाशगंगा
D. तारकामंडल

3. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
उत्तर – C. बॉक्साइट
D. मँगनीज

4. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
उत्तर – A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

5. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
उत्तर – B. ७४६ वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट (GK Updates)

Covid 19 GK Questions and Answers in Marathi | Coronavirus GK in Marathi

6. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया

7. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तरः चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये

8. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर: 2019-nCov

9. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना (WHO)

10. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर: कोविड-19 (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com