GK Updates : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आणि कुठे आहे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
उत्तर – B. वर्ल्ड वन
C. इम्पीरियल
D. अँटिलिया

मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु झालेले वर्ल्ड वन ही भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

2. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात?
A. चीन
B. नॉर्थ कोरिया
C. इराण
उत्तर – (GK Updates) D. जपान

जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे ५००० भूकंप होतात. पण जपान कडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही.

3. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. चेतापेशी
उत्तर – C. श्वेतपेशी
D. अस्थिमज्जा

4. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
उत्तर – A. Ag
B. AgNO3
C. AgCI (GK Updates)
D. PbO

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
उत्तर – B. वर्धा
C. नाशिक
D. नागपूर

6. प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ३ ते ४ लिटर
उत्तर – C. ५ ते ६ लिटर
D. ६ ते ७ लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

7. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
उत्तर – A. मलेरिया
B. क्षयरोग
C. मोतीबिंदू
D. नारू

8. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.
A. भागाची भरती
B. ध्रुवीय भरती
उत्तर – C. उधाणाची भरती
D. विषुववृत्तीय भरती (GK Updates)
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते

9. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. मोनाको
उत्तर – C. वेटिकन सिटी
D. सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

10. तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस (GK Updates)
उत्तर – D. निकोटीन

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com