करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.
1. कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
उत्तर – C. डास
D. सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.
2. (GK Updates) जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
उत्तर – B. गहू
C. ऊस
D. कॉफी
3. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A. उत्तर प्रदेश
उत्तर – B. राजस्थान
C. मध्य प्रदेश
D. गुजरात (GK Updates)
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.
4. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
उत्तर – C. हॉकी
D. बँडमिंटन
5. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ७८ टक्के
उत्तर – B. २१ टक्के
C. ४० टक्के
D. ६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.
6. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
उत्तर – B. सल्फ्युरिक असिड (GK Updates)
C. हैड्रोक्लोरिक असिड
D. कअमितो आम्ल
कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.
7. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
उत्तर – C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
8. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A. १५० ते १६० डेसिबल्स
उत्तर – B. १४० ते १५० डेसिबल्स
C. १६० ते १७० डेसिबल्स (GK Updates)
D. १०० ते ११० डेसिबल्स
9. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
उत्तर – A. १०० डेसिबल्स
B. १२० डेसिबल्स
C. १३० डेसिबल्स
D. ९० डेसिबल्स
10. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A. पाय
B. हृदय
उत्तर – C. लहान मेंदू
D. यकृत (GK Updates)
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com