करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया ने एसबीआय प्रोबेशनरी (SBI PO Exam 2023) ऑफिसर प्रिलिम्सचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन हा निकाल पाहू शकतील. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरावा लागेल. एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती. या भरतीद्वारे एकूण 1,673 पदे भरली जाणार आहेत. पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतील…
SBI PO Prelims; असा पहा निकाल – (SBI PO Exam 2023)
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर, पीओ प्रीलिम्स परीक्षेच्या निकाल लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर (SBI PO Exam 2023) तुमची क्रेडेंशियल्स एंटर करा आणि सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर, तुमचा एसबीआय पीओ निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
SBI PO निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com