करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे ‘ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या एकूण 5450 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 5450 पदे
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
भरतीचा तपशील – (Government Jobs)
- ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – 1936 पदे
- ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI category) – 3514 पदे
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – Should have Passed Madhyamik (class X std or equivalent) as on closing date of application with minimum 50% marks in aggregate and with 40% marks in Mathematics and Science each.
2. ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI category) – Should have passed relevant trade test from any institute recognized by NCVT or SCVT or any other authority specified through Gazette notification of Ministry of Skill Development (Government Jobs) and Entrepreneurship/Ministry of Labour and Employment with duration as per the Apprentice Act 1961 plus passed Madhyamik / Class X std or equivalent (Minimum 50% aggregate marks both in Matriculate & ITI).
असा करा अर्ज –
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
- तपशीलवार जाहिरात आणि इतर तपशील YIL च्या http://www.yantraindia.co.in/ अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील.
- ज्या उमेदवारांनी आधीच भारत (Government Jobs) सरकारच्या पोर्टल www.apprenticeship.gov.in द्वारे अर्ज केला आहे त्यांनी YIL च्या वेबसाईटवर म्हणजेच http://www.yantraindia.co.in/ द्वारे पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- विहित नमुन्यात नसलेले आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
महत्वाची सूचना – (Government Jobs)
ज्या उमेदवारांनी आधीच भारत सरकारच्या पोर्टल www.apprenticeship.gov.in द्वारे अर्ज केला आहे त्यांनी YIL च्या वेबसाईटवर म्हणजेच http://www.yantraindia.co.in/ द्वारे पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.yantraindia.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com