करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.
प्रश्न : राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
प्रश्न : गाडीच्या इंजिनला थंड करण्याचे काम कोण करते?
उत्तर : रेडिएटर (GK Updates)
प्रश्न : आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे?
उत्तर : अण्णा हजारे
प्रश्न : पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर : गोदावरी
प्रश्न : (GK Updates) भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे?
उत्तर : कोलकत्ता
प्रश्न : वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न : भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी कोणती आहे?
उत्तर : IAS (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com