Success Tips : लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवायचीय?? ‘या’ 10 पैकी 1 कौशल्य तुमच्याकडे असायला हवं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास कौशल्ये असतात. या (Success Tips) स्किल्सच्या माध्यमातून ती व्यक्ती आपल्या करिअरच्या कारकिर्दीमध्ये टॉपवर पोहोचते. सध्या मार्केटमध्ये कौशल्यावर आधारित नोकऱ्यांना मागणी आहे. अशा परिस्थितीत जर आपण कॉलेजमध्ये शिकत असताना या कौशल्यांवर काम करू लागलो तर आपल्या करिअर ग्रोथचा प्रवास सुखकर होऊ शकतो.

शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी मिळणार नाही अशी चिंता सतत सतावत राहते. पण पुढे दिलेल्या कौशल्यांपैकी एखादे कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात चांगले करिअर करता येईल. या कौशल्यांवर काम केल्याने तुमच्या करिअरचा संपूर्ण ग्राफ बदलेल. करिअरच्या वाढीसाठी आणि चांगल्या पगारासाठी कोणती नोकरी कौशल्ये आवश्यक आहेत ते जाणून घेवूया…

या कौशल्यांना वाढती मागणी (Success Tips)

  1. मार्केटिंग (Marketing)
  2. इंजिनीअरिंग (Engineering)
  3. स्प्रिंग बूट (Spring Boot)
  4. बिझनेस डेव्हलपमेंट (Business Development)
  5. सेल्स मॅनेजमेंट (Sales Management)
  6. सेल्स अॅण्ड मार्केटिंग (Sales & Marketing)
  7. एसक्यूएल (Structured Query Language)
  8. सेल्स (Sales)
  9. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
  10. मायक्रोसॉफ्ट एज्युर (Microsoft Azure)

कॉलेजपासूनच तयारी सुरु करा

नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातील कौशल्यांवर भर देण्यात आला आहे. याद्वारे कमी पात्रता असूनही चांगली (Success Tips) नोकरी मिळवता येते. इतकंच नाही तर तुम्‍हाला तुमचा स्‍वत:चा व्‍यवसायही सुरू करता येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com