करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सहज सोडवू शकाल.
मात्र अशावेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान (GK Updates) तपासण्यासाठी विचारले जातात. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण येथे पाहणार आहोत…
प्रश्न : (GK Updates) सूर्यमालिकेतील सर्वात वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे?
उत्तर : बुध ग्रह
प्रश्न : बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर : रॉबर्ट क्लाइव्ह
प्रश्न : ‘समिधा’ हे आत्मचरीत्र कोणाचे आहे?
उत्तर : साधना आमटे
प्रश्न : आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
उत्तर : हेग (नेदरलँड)
प्रश्न : शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
उत्तर : इंदिरा गांधी (GK Updates)
प्रश्न : ‘उपरा’ ही कोणाची कादंबरी आहे?
उत्तर : लक्ष्मण माने
प्रश्न : जगातील सर्वात सुंदर महिला कोण आहे?
उत्तर : बेला हदीद
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com