MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! MPSC ने जाहीर केली 155 जागांवर भरती; पहा संपूर्ण तपशील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध (MPSC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Comission)

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2022)

  1. उप अभियंता (यांत्रिकी) – 26 पदे
  2. सह संचालक – 01 पद
  3. वरिष्ठ भूवैज्ञानिक – 12 पदे
  4. सहायक भूवैज्ञानिक – 22 पदे
  5. कनिष्ठ भूवैज्ञानिक – 83 पदे

पद संख्या – 144 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

  1. उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक
    अराखीव (खुला) – रु. 719/-
  2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
    सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक (MPSC Recruitment 2022)
  3. अराखीव (खुला) – रु. 394/-
  4. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPSC Recruitment 2022)

1. उप अभियंता (यांत्रिकी) – Possess a Degree in Mechanical Engineering or Automobile Engineering or qualification declared by the Government to be equivalent thereto;

2. सह संचालक Possess a Master’s degree in Geology or Applied Geology OR hold a diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any qualification recognized by Government to be equivalent thereto;

3. वरिष्ठ भूवैज्ञानिक Possess a post-graduate degree in Geology or Applied Geology of a recognized University OR the diploma in Geology or Applied Geology from the Indian School of Mines, Dhanbad or any other recognized equivalent qualifications; (MPSC Recruitment 2022)

4. सहायक भूवैज्ञानिक Possess a post-graduate degree in Geology or Applied Geology of a recognized University OR diploma in Geology or Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any other recognized equivalent qualifications.

5. कनिष्ठ भूवैज्ञानिक Possess a Master’s Degree in Geology or Applied Geology OR Holds a diploma in Geology or Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any other qualifications declared by Government to be equivalent thereto.

मिळणारे वेतन –

उप अभियंता (यांत्रिकी) Rs. 56,100/- ते Rs. 1,77,500/- दरमहा
सह संचालक Rs. 82,200/- ते Rs. 2,11,500/- दरमहा
वरिष्ठ भूवैज्ञानिक Rs. 60,100/- ते Rs. 1,90,800/- दरमहा
सहायक भूवैज्ञानिक Rs. 55,100/- ते Rs. 1,75,100/- दरमहा
कनिष्ठ भूवैज्ञानिक Rs. 44,900/- ते Rs. 1,42,400/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

MPSC Bharti 2022

असा करा अर्ज –

  1. वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज 21 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील (MPSC Recruitment 2022)
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

काही महत्वाच्या तारखा –

MPSC Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

जाहिरात (उप अभियंता) – PDF

जाहिरात (सह संचालक) – PDF

जाहिरात (वरिष्ठ भूवैज्ञानिक) – PDF

जाहिरात (सहायक भूवैज्ञानिक) – PDF

जाहिरात (कनिष्ठ भूवैज्ञानिक) – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com