GK Updates : फाशीची शिक्षा ऐकवल्यानंतर जज पेनाचे निब तोडून का टाकतात?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका कमी वेळात सोडवू शकाल तसेच मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावू शकाल.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आज आपण इथे जाणू घेणार आहोत.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात?
उत्तर : कर्नाटक

प्रश्न : कोणत्या देशात प्लास्टिक वापर केल्यास शिक्षा दिली जाते?
उत्तर : इज्राइल देश (GK Updates)

प्रश्न : कोणत्या ग्रहावर एक दिवस ३६५ दिवस म्हणजे १ वर्षासमान असतो?
उत्तर : शुक्र ग्रह

प्रश्न : जगातील कोणता पर्वत रोज रंग बदलतो?
उत्तर : एयर्स रॉक

प्रश्न : (GK Updates) कोणत्या देशातील चलनावर गणपतीचा फोटो आहे?
उत्तर : इंडोनेशिया

प्रश्न : डोळ्यांमध्ये Feviquick गेला तर काय होईल?
उत्तर : डोळे निकामी होतील

प्रश्न : फाशीची शिक्षा ऐकवल्यानंतर जज पेनाचे निब तोडून का टाकतात?
उत्तर : ज्या पेनानं दोषीच्या फाशीवर मोहोर (GK Updates) लावली जाते, त्या पेनाचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून पेनाची निब तोडली जाते. जेव्हा या पेनानं फाशी लिहीलं जातं, तेव्हा दोषीबरोबर पेनही संपवण्यासाठी पेनाची निब तोडतात, असा समज आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com