Banking Jobs : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘या’ पदांवर मेगाभरती; जाणून घ्या पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लघु उद्योग विकासमध्ये रिक्त पदे (Banking Jobs) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल) पदाच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय लघु उद्योग विकास (Small Industries Development Bank of India)

पद संख्या – 100 पदे

भरली जाणारी पदे – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023

परीक्षा (Online) – जानेवारी/फेब्रुवारी 2023

Category Vacancy (Banking Jobs)

UR 41
EWS 10
OBC 28
ST 09
SC 12
TOTAL 100

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)/संस्था/विद्यापीठाकडून कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी. (Banking Jobs)
  2. कायद्यातील बॅचलर पदवी / अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी (शक्यतो सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)
  3. CA/CS/CWA/CFA/CMA किंवा Ph.D. पाहिजे

वय मर्यादा – 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी –

UR/OBC/EWS – Rs. 1100/-

ST/SC/PWD – Rs. 175/-

Fee For Staff Nil (Banking Jobs)

मिळणारे वेतन – 28150 – 1550(4) – 34350 – 1750(7) – 46600 -EB – 1750(4) – 53600 – 2000(1) – 55600 (17years) `70,000/ – approx.#

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://sidbi.in/en

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com