करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर येथे (MahaGenco Recruitment) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 91 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – खापरखेडा, नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
आस्थापना क्र. – E04202700007
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Inward Section, सौदामिनी बिल्डींग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा- 441102
भरतीचा तपशील – (MahaGenco Recruitment)
- कोपा 5 – 05 पदे
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 05 पदे
- मशिनिस्ट – 03 पदे
- वायरमन – 05 पदे
- वेल्डर – 11 पदे
- आय. सी. टी. एस. एम. – 03 पदे
- इन्स्टुमेंट मेकॅनिक – 03 पदे
- इलेक्ट्रीशियन – 18 पदे
- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 01 पद
- मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अॅण्ड एअर कंडिशन) – 04 पदे
- फिटर – 18 पदे
- टर्नर – 03 पदे
- मेकॅनिक (मोटर वेहिकल) – 13 पदे
- पॉवर इलेक्ट्रीशियन – 09 पदे
- प्लंबर – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
शिकाऊ उमेदवार ITI औद्योगिक प्रशिक्षण उत्तीर्ण (MahaGenco Recruitment)
मिळणारे वेतन – शिकाऊ उमेदवार रु. 7,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- वरील नमुद केलेल्या नमुन्यानुसार संपुर्ण भरलेली माहिती (एका पानावर)
- Online apply केलेला NAPS Application form
- ITI All semester गुण पत्रिका + Aggregate गुण पत्रिका
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र (MahaGenco Recruitment)
- प्रकल्पग्रस्त उमेदवार, स्थानिक उमेदवार, (प्रकल्पग्रस्त परिसरातील बाधित गावातील, प्रकल्पबाधित गावांची नावे खापरखेडा, चिंचोली (खापरखेडा), भानेगांव (नवीन बिना), सिल्लेवाडा, पोटा (चणकापूर), वारेगाव, खैरी, नांदगाव, बखारी) या गावातील रहिवासी असल्यास रहिवासी दाखला
- इलेक्ट्रिसिटी बिल
- महानिर्मिती खापरखेडा औ.वि. केंद्र, येथील कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास (वडिलांचे/आईचे) कर्मचारी असल्याचे ओळखपत्र यांच्या छायांकित प्रती Self Attested
असा करा अर्ज –
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व इच्छुक उमेदवारांनी दि.12.12.2022, रात्री 12 च्या आधी आपले नाव www.apprenticeshipindia.org या ITI पोर्टलवर (Online Registration) नोंदणी करुन खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन नागपूर(Establishment Code E04202700007) पर्यायाला ट्रेड नुसार निवड (Apply) करणे अनिवार्य आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
- दि. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी उत्तीर्ण झालेले शिकाऊ (MahaGenco Recruitment) उमेदवारांनी अर्ज करु नये.
- उमेदवारांनी अर्जाची प्रत व आवश्यक असलेली कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/A1GJoZr
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com