करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही (CISF Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.
या पदांसाठी भरती
संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force)
भरले जाणारे पद –
कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman)
पद संख्या – 787 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 21 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (CISF Recruitment 2022)
कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (CISF Recruitment 2022)
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Recruitment Enquiry – www.cisf.gov.in/cisfeng/recruitment/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com