करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHA RERA Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority)
भरली जाणारी पदे –
- वित्त सल्लागार (Finance Consultant)
- वरिष्ठ कायदेशीर सल्लागार (Senior Legal Consultant)
- कायदेशीर सल्लागार (Legal Consultant)
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Junior Legal Consultant)
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MAHA RERA Recruitment)
- वित्त सल्लागार (Finance Consultant) –
उमेदवारांनी MBA. Finance /CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- वरिष्ठ कायदेशीर सल्लागार (Senior Legal Consultant) –
उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- कायदेशीर सल्लागार (Legal Consultant) – (MAHA RERA Recruitment)
उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Junior Legal Consultant) –
उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
शालेय आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाइट – https://maharera.mahaonline.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com