करिअरनामा ऑनलाईन। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका
भरले जाणारे पद –
- वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स
- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 25 पदे
वय मर्यादा – (Job Vacancy)
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
स्टाफ नर्स – 65 वर्षे
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा शहर मनपा दवाखाना, लायन्स नेत्र रुग्णालय शेजारी, वर्कशॉप कॉर्नर नांदेड पिन कोड – 431605 (Job Vacancy)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS MCI/MMC Council Registration
स्टाफ नर्स – GNM /BSC Nursing /MNC Council Registration
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – MS/DNB (General Surgery) MCI/ MMC Council Registration
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- दरमहा
स्टाफ नर्स Rs. 20,000/- दरमहा
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- १० वी, (गुणपत्रक/ प्रमाणपत्र)
- १२ वी (गुणपत्रक/ प्रमाणपत्र )
- पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष ते अंतिम वर्ष)
- पदवी प्रमाणपत्र
- नोंदणी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा म्हणून (१० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित / स्वसांक्षाकिंत) जोडावीत नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.
असा करा अर्ज –
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Job Vacancy)
- सदर पदांकरिता अधिक माहिती nwcmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com