करिअरनामा ऑनलाईन। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत (UIDAI Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India )
भरले जाणारे पद – (UIDAI Recruitment 2022)
- वरिष्ठ लेखाधिकारी
- खाजगी सचिव
- सहायक विभाग अधिकारी
- लेखापाल
- विभाग अधिकारी
पद संख्या – 5 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ लेखाधिकारी – समान पदे धारण करणे किंवा चार्टर्ड अकाउंटंट/कॉस्ट
अकाउंटंट/एमबीए (वित्त) - खाजगी सचिव – समान पोस्ट धारण करणे (UIDAI Recruitment 2022)
- सहाय्यक विभाग अधिकारी – समान पोस्ट धारण करणे
- लेखापाल – समान पोस्ट धारण करणे
- विभाग अधिकारी – समान पोस्ट धारण करणे
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com