Job Alert : आता मिळवा थेट अधिकारी पदावर नोकरी; UPSC मध्ये ‘या’ पदावर होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.

आयोग – संघ लोक सेवा

भरली जाणारी पदे – (Job Alert)

  1. वरिष्ठ रचना अधिकारी (Senior Design Officer)
  2. वैज्ञानिक (Scientist)
  3. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer)
  4. सहायक वास्तुविशारद (Assistant Architect)
  5. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  6. औषध निरीक्षक (Drug Inspector)

पद संख्या – 52 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • वरिष्ठ रचना अधिकारी (Senior Design Officer) –

उमेदवारांनी Degree in Mechanical / Marine Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (Job Alert)

  • वैज्ञानिक (Scientist) –

उमेदवारांनी Master Degree in Chemistry or Physics or Forensic Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) –

उमेदवारांनी Masters degree in Physics or Mathematics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • सहायक वास्तुविशारद (Assistant Architect) –

उमेदवारांनी Degree in Architecture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी Degree in Ayurveda Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (Job Alert)

  • औषध निरीक्षक (Drug Inspector) –

उमेदवारांनी Degree in Pharmacy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

सामान्य प्रवर्गासाठी – 25 रुपये

SC/ST/PH/महिलांसाठी – शुल्क नाही.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com