करिअरनामा ऑनलाईन। टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या (Job Alert) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2022
भरले जाणारे पद –
वरिष्ठ निवासी
वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज फी – Rs. 300/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
- वरिष्ठ निवासी (बायोकेमिस्ट्री) –
M.D./ D.N.B (BIOCHEMISTRY) OR EQUIVALENT POST GRADUATE DEGREE RECOGNIZED BY NATIONAL MEDICAL COMMISSION (ERSTWHILE MEDICAL COUNCIL OF INDIA)
- वरिष्ठ निवासी(रक्तसंक्रमण औषध) –
M.D./ D.N.B. (IMMUNOHEMATOLOGY AND BLOOD TRANSFUSION/ TRANSFUSION MEDICINE) OR EQUIVALENT POSTGRADUATE DEGREE RECOGNIZED BY NMC (ERSTWHILE MEDICAL COUNCIL OF INDIA)
OR
M.D./ D.N.B. (PATHOLOGY) OR EQUIVALENT POSTGRADUATE DEGREE RECOGNIZED BY NMC (ERSTWHILE MEDICAL COUNCIL OF INDIA)
- वैद्यकीय अधिकारी –
MBBS DEGREE RECOGNIZED BY NATIONAL MEDICAL COMMISSION (ERSTWHILE MEDICAL COUNCIL OF INDIA)
मिळणारे वेतन –
वरिष्ठ निवासी – Rs. 1,01,000/- दरमहा
वैद्यकीय अधिकारी – Rs. 84,000/- दरमहा
असा करा अर्ज –
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- तपशीलवार आवश्यक पात्रतेसाठी, कृपया tmc.gov.in येथे भरती नियम पहा.
- सदर पदांकरीता अधिक माहिती tmc.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (Job Alert)
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.
अशी असेल निवड प्रक्रिया –
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीची माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे कळवण्यात येईल.
मुलाखतीला आवशयक असलेली कागदपत्रे सोबत आणावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com