ECIL Recruitment 2022 : ITI उमेदवारांना मोठी संधी!! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये होणार मोठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। ITI मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली (ECIL Recruitment 2022) आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या तब्ब्ल 284 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 284 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद

भरती प्रकार – खाजगी

भरली जाणारी पदे – (ECIL Recruitment 2022)

१ इलेक्ट्रिशियन – ५० पदे
२ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १०० पदे
३ फिटर – ५० पदे
४ R&AC – १० पदे
५ MMV – ०१ पदे
६ टर्नर – १० पदे
७ मशिनिस्ट – १० पदे
८ मशिनिस्ट(G) – ०३ पदे
९ MM टूल्स मेंटेनेंस – ०२ पदे
१० कारपेंटर – ०५ पदे
११ COPA – २० पदे
१२ डिझेल मेकॅनिक – ०३ पदे
१३ प्लंबर – ०१ पदे
१४ SMW – ०१ पदे
१५ वेल्डर – १५ पदे
१६ पेंटर – ०३ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  • इलेक्ट्रिशियन: ₹८०५०/- प्रती महिना.
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ₹८०५०/- प्रती महिना.
  • फिटर: ₹८०५०/- प्रती महिना.
  • R&AC: ₹८०५०/- प्रती महिना.
  • MMV: ₹८०५०/- प्रती महिना.
  • टर्नर: ₹८०५०/- प्रती महिना.
  • मशिनिस्ट: ₹८०५०/- प्रती महिना. (ECIL Recruitment 2022)
  • मशिनिस्ट(G): ₹८०५०/- प्रती महिना.
  • MM टूल्स मेंटेनेंस: ₹८०५०/- प्रती महिना.
  • कारपेंटर: ₹७७००/- प्रती महिना.
  • COPA: ₹७७००/- प्रती महिना.
  • डिझेल मेकॅनिक: ₹७७००/- प्रती महिना.
  • प्लंबर: ₹७७००/- प्रती महिना.
  • SMW: ₹७७००/- प्रती महिना.
  • वेल्डर: ₹७७००/- प्रती महिना.
  • पेंटर: ₹७७००/- प्रती महिना.

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष

जास्तीत जास्त – २५ वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट ecil.co.in ला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० ऑक्टोबर २०२२ आहे. (ECIL Recruitment 2022)

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – ecil.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com