ONGC Recruitment 2022 : 12 वी पासना तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळमध्ये नोकरीची संधी; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (ONGC Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून लेखा कार्यकारी पदाच्या एकूण ४० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

भरले जाणारे पद – लेखा कार्यकारी

पद संख्या – 40 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरती प्रकार – खाजगी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ONGC Recruitment 2022)

उमेदवाने 12 वी कॉमर्स किंवा पदवी पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

लेखा कार्यकारी – ₹7000/- ते ₹9000/- दरमहा

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ च्या अधिकृत वेबसाईट ongcindia.com ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ सप्टेंबर २०२२ आहे. (ONGC Recruitment 2022)
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

अधिकृत वेबसाईट – ongcindia.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com