1.तलाठ्याच्या कार्यालयास काय (GK Updates) म्हणतात?
मंडी
चावडी
दफ्तर
उत्तर – सजा
2.खेड्यातुन महसूल गोळा करण्याचे काम कोन करतो?
उत्तर – तलाठी
उपसरपंच
ग्रामसेवक
सरपंच
3.महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत?
5
उत्तर – 7
11
9 (GK Updates)
4.विभागीय आयुक्तांची निवड कोन करते?
MPSC
उत्तर – UPSC
दोन्ही
दोन्हीपैकी नाही
5.प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोन असतो?
उत्तर – विभागीय आयुक्त
प्रदेश अधिकारी
जिल्हाधिकारी
तहसीलदार
6.जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदु कोन असतो?
विभागीय आयुक्त
उत्तर – जिल्हाधिकारी
गटविकास अधिकारी
तहसीलदार
7.सन 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली?
उत्तर – वॉरन हेस्टिंग्स
लार्ड माउंटबॅटन
लॉर्ड डलहौसी (GK Updates)
लॉर्ड कर्झन
8.जिल्हाधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?
उत्तर – विभागीय आयुक्त
खासदार
तहसीलदार
गटविकास अधिकारी
9.कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
पुणे
उत्तर – औरंगाबाद
कोकण
अमरावती
10.महाराष्ट्रात ऐकून किती प्रशासकीय विभाग आहेत?
उत्तर – सहा
आठ
सात
पाच
11.जिल्हाधिकारी हा………………दर्जाचा अधिकारी असतो?
I.R.S
I.P.S
उत्तर – I.A.S
I.F.S
12.महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरु झाले?
उत्तर – 1ऑगस्ट
1जानेवारी
1 एप्रिल
1 जुलै
13.तकावी अथवा तगाई काय आहे?
पाणी कर
उत्तर – कृषी कर्ज
जलसंधारन कर (GK Updates)
कालवा कर
14. FM रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर – नॉर्वे
फ्रान्स
रशिया
ऑस्ट्रेलिया
15.भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे?
मुंबई
उत्तर – वडोदरा
सिकंदराबाद
वाराणसी
16.क्रीडा धोरण राबविनारे भारतातील पहिले राज्य कोणते? (GK Updates)
मध्यप्रदेश
उत्तर – महाराष्ट्र
राजस्थान
गोवा
17.डीझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते?
नागपूर
उत्तर – बंगळूरू
दिल्ली
कानपुर
18.स्वतंत्र कृषि अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर – कर्नाटक
गुजरात
सिक्कीम
मणिपूर
19.भारतातील पहिले जागतिक वारसा शहर कोणते?
चेन्नई
उत्तर – अहमदाबाद
पुणे
औरंगाबाद
20.जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता?
उत्तर – फ्रान्स
चीन
जर्मनी (GK Updates)
ऑस्ट्रेलिया
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com