MahaGenco Recruitment 2022 : महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (MahaGenco Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता या पदांच्या 330 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.)

भरले जाणारे पद –

  1. कार्यकारी अभियंता – 73 पदे
  2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 154 पदे
  3. उपकार्यकारी अभियंता – 103 पदे

पद संख्या – 330 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaGenco Recruitment 2022)

  • कार्यकारी अभियंता –

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 09 वर्षे अनुभव.

  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता –

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 07 वर्षे अनुभव.

  • उपकार्यकारी अभियंता –

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 03 वर्षे अनुभव.अर्ज करण्याची (MahaGenco Recruitment 2022) शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

वय मर्यादा –

कार्यकारी अभियंता – 21 ते 40 वर्षे

अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 21 ते 40 वर्षे

उपकार्यकारी अभियंता – 21 ते 38 वर्षे

मागासवर्गीय – 5 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला 800/- रुपये

मागासवर्गीय 600/- रुपये

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

MahaGenco Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com