करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (MSSC Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
भरले जाणारे पद –
संचालक
संचालक
आर्मोरर
सहाय्यक संचालक
पद संख्या – 46 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती , नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली
अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Joint Director MBA (Finance) OR Chartered Accountant
Director – Recruitment & Training Any Graduate
Director – (PRO / Recovery) Any Graduate Degree
Armorer – Any Graduate Degree
Assistant Director – Any Graduate Degree
मिळणारे वेतन – (MSSC Recruitment 2022)
Joint Director – Rs. 50,000/- दरमहा
Director – Recruitment & Training Rs. 50,000/- दरमहा
Director – (PRO / Recovery) Rs. 50,000/- दरमहा
Director – Operation Rs. 50,000/- दरमहा
Armorer Rs, 35,000/- दरमहा
Assistant Director Rs, 35,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
- शैक्षणिक कागदपत्रे
- सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
- निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
- फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
असा करा अर्ज –
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (MSSC Recruitment 2022)
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.
निवड प्रक्रिया –
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mahasecurity.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com