करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय (UPSC Recruitment 2022) लोकसेवा आयोगाकडून पुनर्वसन अधिकारी यासह विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युपीएससीकडून थ्रोपोलॉजिस्ट, असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजंस अधिकारी या पदांसह इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – केंद्रीय लोकसेवा आयोग
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर २०२२
एकूण पद संख्या – 19 पदे
भरली जाणारी पदे –
- एंथ्रोपोलॉजिस्ट – 1 पद
- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी – 4 पदे
- वैज्ञानिक ‘बी’ – 1 पद
- वैज्ञानिक ‘बी’ फॉरेन्सिक इलेक्ट्रॉनिक्स – 3 पदे
- सायंटिस्ट ‘बी’ मानसशास्त्र – 3 पदे
- पुनर्वसन अधिकारी – 4 पदे
- उपसंचालक/प्रादेशिक संचालक – 3 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UPSC Recruitment 2022)
या भरती मोहिमेद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाही वेगळी ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिसूचना तपासू शकतात.
निवड प्रक्रिया – मुलाखत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – upsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com