करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (RCFL Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL)
भरले जाणारे पद –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (RCFL Recruitment 2022)
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) –
- उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच MBA/MMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/rcfccmaaug22/ या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com