करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद, अकोला येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर समक्ष उपस्थित राहून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – जिल्हा परिषद, अकोला
पद संख्या – 08 पदे
भरले जाणारे पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य.
वय मर्यादा –
खुला वर्ग – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 05 वर्षे सूट
अर्ज फी –
खुला – 500/- रुपये
मागासवर्गीय – 250/- रुपये
(फी भरण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
समक्ष अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला.
अर्ज सादर करण्याची वेळ – सकाळी 11:00 ते सायंकाळी 05:00
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2022
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम www.akolazp.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करा.
- उमेदवारांनी संपूर्ण भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करायचा आहे. (सुट्टीचे दिवस वगळून)
- अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी 11:00 ते सायंकाळी 05:00 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.akolazp.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com