IRCTC Recruitment 2022 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरतीसाठी (IRCTC Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या 60 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन

भरले जाणारे पद –

हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स

पद संख्या – 60 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. Full Time 3 year B.Sc. in Hospitality & Hotel Administration from Central /State / Private Institute of Hotel Management (CIHM/
    SIHM/ PIHM) recognised by NCHMCT/ Government of India /AICTE/ UGC.
  2. Candidates passed out in the Academic Years 2021 and 2022 are only eligible to apply.

वय मर्यादा – 28 वर्षे

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीत दिली आहे.)

नोकरीचे ठिकाण – 

आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तिसगढ

( Note – However candidates may be deployed/ posted anywhere in India at the discretion of IRCTC.)

मुलाखतीची तारीख – (IRCTC Recruitment 2022)

भुवनेश्वर (ओडिशा) – दिनांक 24 ऑगस्ट 2022 आणि 25 ऑगस्ट 2022

हैद्राबाद (तेलंगणा) – दिनांक 27 ऑगस्ट 2022 आणि 28 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता –

भुवनेश्वर (ओडिशा) – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM), इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ, V.S.S. नगर, भुवनेश्वर, ओडिशा, पिनकोड- 751007 (IRCTC Recruitment 2022)

हैद्राबाद (तेलंगणा) – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM), एफ-रो, विद्या नगर, डीडी कॉलनी, हैदराबाद, तेलंगणा, पिनकोड- 500007

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com