करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तटरक्षक दलामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Indian Coast Guard Recruitment) माध्यमातून जनरल ड्यूटी (GD), कमर्शियल पायलट लायसन्स (SSA), टेक्निकल (Mechanical), टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री पदांच्या एकूण 71 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – भारतीय तटरक्षक दल
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण पदसंख्या – 71 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2022
भरती प्रकार – सरकारी
निवड माध्यम – परीक्षा
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
भरती तपशील – (Indian Coast Guard Recruitment)
- जनरल ड्यूटी (GD) आणि
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – एकूण 50 पदे - टेक्निकल (Mechanical) आणि
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) – एकूण 20 पदे - लॉ एन्ट्री – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- जनरल ड्यूटी (GD) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर आणि 12 वी गणित & भौतिकशास्त्र विषयासोबत उत्तीर्ण असावा.
- कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 12 वी गणित & भौतिकशास्त्र विषयासोबत उत्तीर्ण असावा.
- टेक्निकल (Mechanical) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे इंजिनिरिंग पदवी आणि 12 वी गणित & भौतिकशास्त्र विषयासोबत उत्तीर्ण असावा.
- टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे इंजिनिरिंग पदवी आणि 12 वी गणित & भौतिकशास्त्र विषयासोबत उत्तीर्ण असावा.
- लॉ एन्ट्री – उमेदवाराकडे LLB पदवी असावी.
मिळणारे वेतन –
वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (Indian Coast Guard Recruitment)
- किंवा भारतीय तटरक्षक दल च्या अधिकृत वेबसाईट www.indiancoastguard.gov.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
- आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसईट – www.indiancoastguard.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com