करिअरनामा ऑनलाईन। इंस्टिट्यूट फॉर डिजाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रूमेंट मुंबई येथे (IDEMI Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, प्लेसमेंट अधिकारी, वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक, वेब विकासक, UX/UI डिझायनर, 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार, ग्राफिक्स डिझायनर या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – इंस्टिट्यूट फॉर डिजाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रूमेंट, मुंबई
(Institute For Design of Electrical Measuring Instrument Mumbai)
भरली जाणारी पदे –
- समुपदेशक (Counsellor)
- प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer)
- वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer)
- वेब विकासक (Web Developer)
- UX/UI डिझायनर (UX/UI Designer)
- 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist)
- ग्राफिक्स डिझायनर (Graphics Designer)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन E-Mail
अर्ज करण्याचा ई-मेल आयडी – [email protected]
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022
एकूण जागा – 09 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IDEMI Recruitment 2022)
- समुपदेशक (Counsellor) –
या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- प्लेसमेंट अधिकारी (Placement Officer) –
या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- वरिष्ठ वेब डिझायनर आणि विकसक (Senior Web Designer & Developer) –
या पदांसाठी Diploma or Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- वेब विकासक (Web Developer) –
या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- UX/UI डिझायनर (UX/UI Designer) –
या पदांसाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (IDEMI Recruitment 2022)
- 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार (3D Animator & VFX Artist) –
या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
- ग्राफिक्स डिझायनर.(Graphics Designer) –
या पदांसाठी संबंधित पदामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी येथे CLICK करा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://idemi.org/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com