NABARD Recruitment 2022 : सरकारी नोकरी!! नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर होणार भरती; कुठे कराल अर्ज?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची (NABARD Recruitment 2022) बातमी आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. नाबार्डमध्ये 170 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD)

भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर पदासाठी (Assistant Manager)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2022

निवड माध्यम – परीक्षा (NABARD Recruitment 2022)

परीक्षेची तारीख – 7 सप्टेंबर 2022

आवश्यक पात्रता –

  • उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची ट्रेडशी संबंधित पदवी असणे गरजेचे आहे.
  • 60% गुण मिळवून पदवी शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

असा करा अर्ज – (NABARD Recruitment 2022)

1. नाबार्ड बँकेमधील या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वांत आधी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर nabard.org वर जा.

2. वेबसाईटच्या होम पेजवर CAREER NOTICES च्या लिंकवर क्लिक करा.

3. त्यानंतर Recruitment To The Post Of Assistant Manager In Grade ‘A’ (P & SS) या लिंकवर जा.

4. त्यानंतर Apply Here या पर्यायावर क्लिक करा.

5. त्यानंतर तिथे सांगितल्याप्रमाणे सविस्तर माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

6. ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर अर्ज भरा.

7. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

अर्ज फी –

General/OBC/EWS – 800/- रुपये

SC-ST आणि PH – 150/- रुपये

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com