करिअरनामा ऑनलाईन । औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड येथे रिक्त पदांच्या (AITL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य वित्त अधिकारी, नगररचनाकार, लेखापाल अशी पदे भरली जाणार आहेत. मुलाखतीव्दारे पद भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 आहे.
संस्था – औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड
पदांचे नाव – (AITL Recruitment 2022)
मुख्य वित्त अधिकारी
नगररचनाकार
लेखापाल
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने B.Com and C.A., B.Arch मध्ये शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता –
कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093 (AITL Recruitment 2022)
मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2022
मुलाखतीची वेळ – 10:30 am to 03:00 pm
नाव नोंदणीची वेळ – 10:30 am to 12:00 noon
अधिकृत वेबसाईट – www.auric.city
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com