करिअरनामा ऑनलाईन । बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड अंतगर्त विविध पदे भरली (Balmer Lawrie Recruitment 2022) जाणार आहेत. या भरतीदरम्यान अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्राहक सेवा अधिकारी, समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 22 रिक्त जागांवर हि भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि इतर पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
संस्था – बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड
पदाचे नाव –
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- शाखा व्यवस्थापक
- अधिकारी
- कनिष्ठ अधिकारी (Balmer Lawrie Recruitment 2022)
- व्यवस्थापक
- सहायक व्यवस्थापक
- ग्राहक सेवा अधिकारी
- समन्वयक
पद संख्या – 22 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन (पदांनुसार)
ई-मेल ID – [email protected]
अर्ज पाठवण्याचा पत्ता – असिस्टंट मॅनेजर [HR], प्रादेशिक HR – वेस्ट, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, 5, जेएन हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट – www.balmerlawrie.com
असा करा अर्ज – (Balmer Lawrie Recruitment 2022)
- PDF जाहिरात क्र. 2 & 3 पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.balmerlawrie.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ई-रिक्रूटमेंट पोर्टल https://www.balmerlawrie.com/pages/currentopening द्वारे अर्ज करा.
- पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. (Balmer Lawrie Recruitment 2022)
- तुमचे प्रोफाइल तयार केल्यानंतर, कृपया. “रोजगाराच्या संधी” टॅबवर जाऊन तुम्ही योग्य पदासाठी अर्ज केल्याची खात्री करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
PDF जाहिरात -1: https://cutt.ly/ELrzU31
PDF जाहिरात -2 : https://cutt.ly/WLrxWYK
PDF जाहिरात -3 : https://cutt.ly/CLrx6Vk
ऑनलाइन अर्ज करा : https://cutt.ly/KLrx2HM (PDF जाहिरात क्र. 2 & 3 पदांसाठी)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com