करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा निवड समिती, जालना येथे लवकरच काही (Jilha Nivad Samiti Bharti 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे.
विभाग – जिल्हा निवड समिती, जालना
भरले जाणारे पद – (Jilha Nivad Samiti Bharti 2022)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
पद संख्या – 07 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
- उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण (Jilha Nivad Samiti Bharti 2022) घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Jilha Nivad Samiti Bharti 2022)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी – 80,000/- रुपये प्रतिमहिना
इतर भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी – 75,000/- रुपये प्रतिमहिना
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला (Jilha Nivad Samiti Bharti 2022)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता – (Jilha Nivad Samiti Bharti 2022)
मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
मुलाखतीची तारीख – 08 जुलै 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com