IBPS Recruitment 2022 : लिपिकांना मिळणार सरकारी नोकरी!!! IBPS मध्ये होणार भरती; अर्जाची लिंक पहा…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची (IBPS Recruitment 2022) बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे भरण्यासाठी IBPS ने अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन

पदाचे नाव – लिपिक (IBPS Recruitment 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  Graduate (शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात बघा.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

अर्ज फी – (IBPS Recruitment 2022)

SC/ST/PWD- Rs.175
General and Others- Rs. 850

Post Name Clerk
Vacancy Will be update Soon Tomorrow
Participating Banks 11 Banks will Recruit Candidates
Application Mode Online Application Forms
Online registration 01st July to 21th July 2022
Exam Mode Online
Recruitment Process Prelims + Main Exams
Education Qualification Graduate
Age Limit 20 years to 28 years
Application Fee SC/ST/PWD- Rs.175
General and Others- Rs. 850
Official website www.ibps.in

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांना www.ibps.in या वेबसाईट वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (IBPS Recruitment 2022)
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com