करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) मध्ये रिक्त पदे (EPFO Bharti 2022) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोग्रामर पदावर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 17 जुलै 2022 आहे.
संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees Provident Fund Organisation)
अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन (EPFO Bharti 2022)
विभागाचे नाव – प्रोग्रामर
एकूण पद संख्या – 65 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 17 जुलै 2022
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्रोग्रामर – B.E. / B.Tech. / मास्टर पदवी आणि 02 वर्ष अनुभव.
दिले जाणारे वेतन –
प्रोग्रामर – 47600/- ते ₹1,51,100/- प्रती महिना
वय मर्यादा – (EPFO Bharti 2022)
जास्तीत जास्त – 56 वर्ष.
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज फी –
Open/OBC/EWS/SC/ST/PWD/ Female- फी नाही
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (EPFO Bharti 2022)
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्ज नमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण अर्जाचा नमुना प्रिंट काढू शकता.
- अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
- Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund CommissionerI (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, New Delhi – 110066.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com