करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड गदारोळानंतर अखेर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना (Agnipath Recruitment 2022) अग्निवीर भरती नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने प्रसिद्ध केले आहे. भारतीय नौदलाकडून 25 जून रोजी नोटिफिकेशन जाहीर केली जाईल. हवाई दलात 24 जून, नौदलात 25 जून आणि लष्करात 1 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
पदांचे नाव –
- Agniveer General Duty
- Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
- Firefighter Clerk / Storekeeper Technical
- Agniveer Tradesman (10th pass)
- Agniveer Tradesman (8th pass)
अग्निपथ योजनेंतर्गत संरक्षण दलात 4 वर्षांसाठी अग्निवीर म्हणून तात्पुरत्या भरतीसाठी देशव्यापी विरोध सुरु आहे. तर दुसरीकडे लष्कराकडून भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करून (Agnipath Recruitment 2022) अर्ज मागविले जात असून तारखा जाहीर झाल्या आहेत. इंडियन आर्मी अग्निवीर भरती अधिसूचना 2022 आणि भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अधिसूचना 2022 जारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाकडून 25 जून रोजी अग्निवीर भरती 2022 नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे.
आवश्यक पात्रता – (Agnipath Recruitment 2022)
- नौसेना अग्निवीर अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in वर भरतीसाठी अर्ज करु शकतात.
- आर्मी अग्निवीरची वेगवेगळ्या ट्रेडमध्ये भरती केली जाईल.
- त्यानुसार आवश्यक पात्रता देखील वेगळी आहे.
- ट्रेड्समनसाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण , सामान्य ड्युटीसाठी दहावी उत्तीर्ण आणि तांत्रिक, स्टोअर कीपर आणि लिपिकासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- याशिवाय उमेदवारांचे वय 17 वर्षे 5 महिने ते 23 वर्षांदरम्यान असावे.
- या वर्षासाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे ठेवण्यात आली आहे, तर योजनेतील कमाल वयोमर्यादा 21 वर्षे इतकी आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Agnipath Recruitment 2022)
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इ.
काही महत्वाच्या तारखा –
- अग्निवीर भरतीसाठी हवाई दलाकडून 24 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल.
- त्यानंतर 25 जूनपासून नौदलाकडून अर्ज स्वीकारले जातील. दुसरीकडे, अग्निवीर भरती 2022 साठी अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. (Agnipath Recruitment 2022)
- हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट careerairforce.nic.in वर करता येणार आहे. तर joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आर्मी अग्निवीर भरतीसाठी अर्ज करता येईल.
- Issuance of Guidelines for recruitment(NAVY) – 25 जून 2022
- First batch recruits to join training program(NAVY) – 21 नोव्हेंबर 2022
- Beginning of registration process (Air force) – 24 जून 2022
- Commencement of online examination for Phase 1 (Air force) – 24 जुलै 2022
- First batch recruits to join training program (Air force) – 30 डिसेंबर 2022
- Issuance of notification of army – 20 जून 2022 (Agnipath Recruitment 2022)
- Issuance of notification by various recruitment units of the force – 1st जुलै 2022
- Joining date of second lot of recruits 23 फेब्रुवारी 2023
पगार आणि भत्ते – (Agnipath Recruitment 2022)
अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते.
दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते.
तिसऱ्या वर्षी 36, 500 रुपये पगार आणि भत्ते.
चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
महत्वाचे –
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. (Agnipath Recruitment 2022)
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना 4 वर्षांनंतर 12 वी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.
काही महत्वाच्या लिंक्स –
वायुसेना अग्नीवीर भरती नोटिफिकेशन – CLICK Here
Indian Air Force Agniveer Recruitment 2022 Application Link – Link
Terms and Conditions – CLICK Here
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com