करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2022) अंतर्गत गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 8106 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.
संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (IBPS Recruitment 2022)
पदाचे नाव – गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)
पद संख्या – 8106 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
पदाचे नाव आणि पद संख्या – (IBPS Recruitment 2022)
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 4483
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2676
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 12
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 06
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 10
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) – 18
7 ऑफिसर स्केल-II (CA) – 19
8 ऑफिसर स्केल-II (IT) – 57
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 745
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 80
एकूण – 8106 पदे
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव (IBPS Recruitment 2022)
पद क्र.5: CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
अर्ज फी –
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु.175/-
इतर सर्वांसाठी – रु.850/-
वयोमर्यादा – (IBPS Recruitment 2022)
- अधिकारी स्केल- III (वरिष्ठ व्यवस्थापक) – 21 ते 40 वर्षे
- ऑफिसर स्केल-II (व्यवस्थापक) साठी – 21 ते 32 वर्षे
- ऑफिसर स्केल- I (सहाय्यक व्यवस्थापक) साठी – 18 ते 30 वर्षे
- ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) साठी – 18 ते 28 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
असा करा अर्ज – (IBPS Recruitment 2022)
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना www.ibps.in या वेबसाईट वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पदानुसार अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करा गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-I) – CLICK
ऑनलाईन अर्ज करा गट ‘ब’ – कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) – CLICK
ऑनलाईन अर्ज करा गट ‘अ’ – अधिकारी (स्केल-II आणि III) – CLICK
अधिक माहिती करिता जाहिरात पहा- PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com