CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेची सुरुवात 26 एप्रिलपासून ; तर शेवट 15 जूनला होणार !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. CBSE इयत्ता 10वीची परीक्षा सलग 29 दिवस चालणार आहे.ही परीक्षा 24 मे ला समाप्त होणार आहे.12वी परीक्षा 51 दिवस चालणार आहे. आणि या परीक्षेचा शेवट 15 जूनला होणार आहे.

कॉरोनामुळे CBSE च्या परीक्षा केंद्रावर खास काळजी घेण्यात आली आहे.एका परीक्षा हॉलमध्ये फक्त 18 विद्यार्थी बसवले आहेत. तसेच जास्त गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.थर्मल स्कॅनींग आणि सॅनिटाइजेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.

CBSE 10वी ची परीक्षा 29 दिवस चालणार आहे.12वी परीक्षा 51 दिवस चालणार आहे. 10वी च्या वेगवेगळ्या 75 विषयाच्या परीक्षा होणार आहेत.तसेच 12वी च्या 114 विषयांच्या परीक्षा होणार आहेत.10वी चे 21,16,209 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत तसेच 12वी चे 14,54,370

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com