HPCL Biofuels Recruitment 2021 | HPCL बायोफ्यूल्स लि. मध्ये 255 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – HPCL बायोफ्यूल्स लि. मध्ये 255 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.hpclbiofuels.co.in/home.php

एकूण जागा – 255

पदाचे नाव – जनरल मॅनेजर, DGM, मॅनेजर, इंजिनिअर, केमिस्ट, सॉइल एनालिस्ट, शिफ्ट इंचार्ज & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – (i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/B.Sc/B.Tech/M.Sc (Agriculture)/MBBS/SSC/ITI/H.Sc/SSC/MBA (ii) अनुभव

वयाची अट – 
1.मॅनेजमेंट – 18 ते 57 वर्षे
2.नॉन मॅनेजमेंट – 18 ते 55 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बिहार.HPCL Biofuels Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – HPCL Biofuels Ltd., House No. – 9, Shree Sadan. –Patliputra Colony, Patna – 800013

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.hpclbiofuels.co.in/home.php

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com