करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrega.nic.in/netnrega/home.aspx
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
उमेदवारास लोकप्रशासन / विधी/ सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 20 वर्षाचा अनुभव असावा.
उमेदवार ठाणे जिल्हाचा रहिवासी असावा.
वयाची अट – 66 वर्षापर्यंत
वेतन – 20000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – ठाणे.MGNREGA Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तिसरा मजला, रूम नं. 31, कोर्ट नका, ठाणे, 400601
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://nrega.nic.in/netnrega/home.aspx
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com