Wipro Recruitment : आनंदाची बातमी!! Wipro कंपनी देणार लाखोंचं पॅकेज आणि Work from Home जॉब्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये (Wipro Recruitment) जानेवारी 2023 मध्ये शेकडो रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. जगभरातील टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा सपाटा लावलेला असताना भारतीय टेक कंपनी विप्रोनं मात्र फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं Work From anywhere चा पर्यायही देऊ केलेला आहे.

भरतीचा तपशील – (Wipro Recruitment)

  1. Wipro-Customer Service Executive-(kolkata)
  2. Wipro hiring For International Voice Process (Pune)
  3. Wipro hiring For international Voice Process (Pune)
  4. Wipro hiring For International Voice Process
  5. Wipro Kolkata is hiring For Voice Process HR Anamika
  6. Wipro-Voice Process HR Oismita
  7. Wipro-Voice Process HR Distita
  8. Wipro-Voice Process HR Oisniita (Wipro Recruitment)
  9. Wipro-Voice Process HR Oismira
  10. Wipro is Hiring For Customer Service | Voice Process
  11. Wipro is hiring For Customer Service Voice Process

ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Wipro Recruitment)

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

तसेच भरती अंतर्गत फ्रेशर्स उमेदवारांनाही नोकरीची संधी उपलब्ध आहे.

Wipro ने जाहिर केलेल्या (Wipro Recruitment) भरतीनुसार उमेदवारांना WEH, Hybrid, Tem. WFH and Permenant Remote पर्यायामध्ये कामाची संधी मिळणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com