मुंबई। मुंबई येथे पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध १२६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०२० आहे. Western Railway Recruitment 2020 Doctor Vacancies
पदाचे नाव आणि पदसंख्या –
नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) – ७५ जागा
हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) – ५१ जागा
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र) Western Railway Recruitment 2020
शुल्क – शुल्क नाही
वेतन – ३३,६५८/- रुपये ते ४४,९००/- रुपये
E -Mail ID – [email protected]
Official website – www.wr.indianrailways.gov.in
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
मुलाखतीचे ठिकाण – Mobile No for ‘Recorded WhatsApp Conference call interview’: ९००४४९९६०४
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० एप्रिल २०२०
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com