वैज्ञानिक व्हायच आहे ? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये सुवर्णसंधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29, 30 , 31 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक

पद संख्या – 21 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य, एमव्हीएससी पदवी असावी.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली

मुलाखतीची तारीख – 29, 30 , 31 मार्च 2020

अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1Kq6RPzqBg1KcXSwRaxZErfpoKB1Jzvb6/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.nic.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”