vvcmc recruitment 2021 | वसई विरार शहर महानगरपालिकाअंतर्गत विविध पदांच्या 66 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 23 & 24 (पदांनुसार)मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vvcmc.in/

एकूण जागा – 66

पदाचे नाव & जागा –
1. वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) – 10 जागा
2 .वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) – 21 जागा
3. स्टाफ नर्स – 04 जागा
4 .औषध निर्माता – 10 जागा
5 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 21 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – MBBS
पद क्र.2 – MBBS
पद क्र.3 – B.Sc (नर्सिंग)/जनरल नर्सिंग
पद क्र.4 – B.Pharm/D.Pharm
पद क्र.5 – DMLT

वयाची अट –
पद क्र.1 to 2 – 70 वर्षांपर्यंत
पद क्र.3 to 5 – 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – वसई-विरार

शुल्क – 150/-

मुलाखत देण्याची तारीख –
पद क्र.1 to 2 – 23 मार्च 2021
पद क्र.3 to 5 – 24 मार्च 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)

अधिकृत वेबसाईट – http://vvcmc.in/

मूळ जाहिरात – pdf

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com