करिअरनामा ऑनलाईन । वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 05 आणि 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
संस्था – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
भरली जाणारी पदे –
- कार्यालयीन परिचर – 02 पदे
- कनिष्ठ संशोधन फेलो – 1 पद
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता आणि तारीख (पदानुसार) – (VSI Recruitment 2023)
- कार्यालयीन परिचर (Office Attendant) – प्रशासन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (5 एप्रिल 2023)
- कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) – अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (11 एप्रिल 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- कार्यालयीन परिचर – 10th Class Pass.
- कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc. (Microbiology/ Biotechnology) with GATE/M. Tech (Biotechnology/Biochemical Engineering)with GATE
मिळणारे वेतन –
- कार्यालयीन परिचर Consolidated – Rs. 15000 to Rs.17,000/- दरमहा
- कनिष्ठ संशोधन फेलो Consolidated Rs. 34,000/- दरमहा (VSI Recruitment 2023)
निवड प्रक्रिया –
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके आणि अनुभव प्रमाणपत्रे प्रमाणित प्रतींसोबत आणावीत. (VSI Recruitment 2023)
- वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- उमेदवार दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
- संस्थेच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
- उमेदवार 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
काही महत्वाच्या लिंक्स – (VSI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
जाहिरात (कार्यालयीन परिचर) – PDF
जाहिरात (कनिष्ठ संशोधन फेलो) – PDF
अधिकृत वेबसाईट – www.vsisugar.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com