करिअरनामा ऑनलाईन । वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (VRDE Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या 18 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. 06, 08 आणि 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्था – वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (Vehicles Research & Development Establishment)
भरले जाणारे पद – कनिष्ठ संशोधन सहकारी
पद संख्या – 18 पदे
पदभरतीचा तपशील – (VRDE Recruitment 2023)
- जुनिअर रिसर्च फेलो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन – 02 पदे
- कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर – 02 पदे
- मेकॅनिकल – 14 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने संबंधित विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + NET/ GATE किंवा M.E/ M.Tech/ M.S. पर्यंत शिक्षण घेतले असावे.
वय मर्यादा –
खुला – 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
ओबीसी – 03 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत (VRDE Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2023
मुलाखतीची वेळ – सकाळी 09:30 ते सायं 05:00
मुलाखतीचे ठिकाण – VRDE, PO; Vahannagar, Ahmednagar – 414006
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com