करिअरनामा ऑनलाईन । वसंतराव नाईक मराठवाडा (VNMKV Recruitment 2023) कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-1 पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
भरले जाणारे पद –
1. वरिष्ठ संशोधन फेलो – 1 पद
2. यंग प्रोफेशनल – 1 पद
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी
वय मर्यादा – 21 वर्षे ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कापूस संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
निवड प्रक्रिया – मुलाखती
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (VNMKV Recruitment 2023)
1. वरिष्ठ संशोधन फेलो – Masters Degree in Agricultural Entomology
2. यंग प्रोफेशनल – Bachelor Degree or Diploma in Agriculture
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
वरिष्ठ संशोधन फेलो | 31000+HRA |
यंग प्रोफेशनल-1 | 25000/- fixed p.m. |
असा करा अर्ज –
1. या भरती साठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (VNMKV Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवा.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.vnmkv.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com