करिअरनामा ऑनलाईन । विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (VNIT Recruitment 2022) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
पद संख्या – 124 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (VNIT Recruitment 2022)
1) सुपरिंटेंडेंट – 06 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा., वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट.
2) पर्सनल असिस्टंट – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी पदवी किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि.
3) टेक्निकल असिस्टंट – 20 पदे
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50% गुणांसह M.Sc
4) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 02 पदे (VNIT Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल) किंवा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 04 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी विज्ञान/कला/वाणिज्य पदवी (ii) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी
7) SAS असिस्टंट – 01 पदे
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात प्रथम श्रेणी पदवी
8) ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट – 20 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण /12वी (विज्ञान) उत्तीर्ण
9) ज्युनियर असिस्टंट – 13 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
10) सिनियर असिस्टंट – 05 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
11) स्टनोग्राफर – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.
12) सिनियर स्टनोग्राफर – 01 पद
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 100 श.प्र.मि.
13) टेक्निशियन – 30 पदे
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
14) सिनियर टेक्निशियन – 15 पदे (VNIT Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण +ITI किंवा 50%
गुणांसह 12वी उत्तीर्ण+ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वय मर्यादा –
27 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी –
जनरल/ओबीसी: ₹400/- [SC/ST/PWD/EWS: फी नाही]
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023 (VNIT Recruitment 2022)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur 440 010.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com