करिअरनामा ऑनलाइन | मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग अशा विविध पदांच्या एकूण ४७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत.
पदे: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, आयुष), प्रसविका आणि बायोमेडिकल इंजीनियरिंग
शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असेल. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी)
मुलाखतीचा पत्ता:
वैद्यकीय आरोग्य विभाग,
पहिला मजला,
मिरा-भाईंदर महानगरपालिका,
(स्व, इंदिरा गांधी भवन),
मुख्य कार्यालय,
भाईंदर.
मुलाखतीची तारीख ही दिनांक ८ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता आहे.
(मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे)
साविस्तर माहितीकरिता लिंक: https://drive.google.com/file/d/1zzf8beR2GDleo8p0ibOdgqv12xGrQ5ro/view
वेबसाईट: https://www.mbmc.gov.in/